'सिक्रेट सुपरस्टार'मध्ये आमिर बनला सेक्सी बलिए,व्हिडिओ व्हायरल

'सिक्रेट सुपरस्टार'मध्ये आमिर बनला सेक्सी बलिए,व्हिडिओ व्हायरल

आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टारचं नवं गाणं रिलीज केलं. त्यात आमिर बनलाय सेक्सी बलिए. त्यानं या गाण्यात खूप धमाल केलीय.

  • Share this:

12 आॅक्टोबर : आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टारचं नवं गाणं रिलीज केलं. त्यात आमिर बनलाय सेक्सी बलिए. त्यानं या गाण्यात खूप धमाल केलीय.

गायक मिका सिंगनं हे गाणं ट्विटही केलंय. त्यानं म्हटलंय, मोठ्या भावाबरोबर काम करायची मी गेली 10 वर्ष वाट पाहत होतो. सब्र का फल मिठा होता है.

सिनेमाचं संगीत अमित त्रिवेदीनं दिलंय. आमिर शक्ती कपूरच्या भूमिकेत आहे. तो सिनेमातल्या गायिकेला स्टार व्हायला मदत करतोय.

अद्वैत चंदननं सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 19 आॅक्टोबरला दिवाळीत सिनेमा रिलीज होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2017 06:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading