S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 76 वर्षांच्या अमिताभच्या फिटनेसचं हे आहे सिक्रेट
  • VIDEO : 76 वर्षांच्या अमिताभच्या फिटनेसचं हे आहे सिक्रेट

    Published On: Oct 11, 2018 07:00 PM IST | Updated On: Oct 11, 2018 07:01 PM IST

    अमिताभ बच्चन दिवस-रात्र जाहिराती, चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असताना देखील आपल्या शरीराची काळजी कशी घेतात. लहान मोठ्या कलाकारांसोबत काम करताना आपल्या डाएटबाबत ते जागरूक असतात. त्यांच्या फिटनेसचं रहस्य पाहा या व्हिडिओमध्ये.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close