PHOTOS : 'सविता दामोदर परांजपे'च्या प्रीमियरला कलाकारांचा जलवा

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2018 12:44 PM IST

PHOTOS : 'सविता दामोदर परांजपे'च्या प्रीमियरला कलाकारांचा जलवा

सविता दामोदर परांजपे सिनेमाचा प्रीमियर नुकताच दणक्यात साजरा झाला. जॉन अब्राहम यांच्या पहिल्या निर्मिती पदार्पणामुळे ‘सविता दामोदर परांजपे’ हा मराठी सिनेमा चर्चेचा विषय झाला होता.

प्रीमियरला मराठी कलाकारांबरोबर बाॅलिवूडच्या कलाकारांनीही हजेरी लावली होती.

एका वेगळ्या विषयावर चित्रपट केल्याचं समाधान व्यक्त करतानाच उपस्थित सर्वांचे आभार निर्माते जॉन अब्राहमनं याप्रसंगी व्यक्त केले.

सुबोध भावे, तृप्ती तोडरमल यांच्या भूमिकांचं कौतुक होतंय.

या प्रीमियरला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. एका सुंदर कलाकृतीचा अनुभव घेता आला असं सांगत उपस्थित मान्यवरांनी या सिनेमाचे कौतुक केले आहे.

Loading...

मंदार चोळकर आणि  वैभव जोशी यांच्या शब्दांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांनी स्वरसाज चढवलाय.

हा सिनेमा नाटकावर बेतलाय. त्यावेळी रिमा लागू यांची भूमिका गाजली होती.

हा सिनेमा नाटकावर बेतलाय. त्यावेळी रिमा लागू यांची भूमिका गाजली होती.savita damodar paranjape artists jalva premier

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2018 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...