प्रेग्नन्सीनंतर 3 महिन्यात सौम्या टंडनचा स्लिम लूक, 'हे' आहे रहस्य

सौम्यानं नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यात ती योगासनं करताना दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2019 03:41 PM IST

प्रेग्नन्सीनंतर 3 महिन्यात सौम्या टंडनचा स्लिम लूक, 'हे' आहे रहस्य

'भाभीजी घर पर है' फेम टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन जानेवारी महिन्यात आई झाली. सध्या ती मॅटर्निटी लीव्हवर असून मुलगा मिरान सोबत ती हा वेळ एंजॉय करत आहे. आपल्या मुलाला वेळ देत असतानाच सौम्या प्रेग्नेंसी दरम्यान वाढलेलं वजन कमी करत आहे आणि आश्चर्य म्हणजे सौम्यानं आतापर्यंत बरंच वजन कमी केलं आहे.

सौम्या आता पूर्वी प्रमाणंच परफेक्ट बॉडी शेपमध्ये आली आहे. तिनं नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यात ती योगा करताना दिसत आहे. आपल्या परफेक्ट फिगरसाठी सौम्या किती मेहनत घेत आहे हा फोटो पहिल्यावर लक्षात येतं.

प्रेग्नेंसी दरम्यान सौम्या 9 महिने हेल्दी डाएटवर होती. तसंच प्रेग्नेंसी दरम्यान ती योगाही करत होती. सौम्यानं तिच्या परफेक्ट शेपमध्ये येण्यासाठी किती मेहनत घेतली आहे त्याच्या वर्कआउटचे काही व्हिडीओ सुद्धा शेअर केले आहेत.

Loading...

या फोटोमध्ये सौम्या एरिअल योगा करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना सौम्यानं, 'एरिअल योगा माय फर्स्ट क्लास' असं कॅप्शनही दिलं आहे. सौम्यानं 2016 मध्ये बॉयफ्रेंड देवेंद्र सिंह सोबत लग्न केलं. सौम्या आणि देवेंद्र एकमेकांना कॉलेज पासून ओळखत होते. लग्नाआधी अनेक वर्ष ते दोघं एकमेकांना डेट करत होते.

'भाभीजी घर पर है' मध्ये सौम्या अनीता भाभीच्या भूमिकेत आहे. या मालिकेतील तिचा लूक खूप ग्लॅमरस आहे. ट्रेंडी आणि स्टायलिश सौम्याला या मालिकेत 'गोरी मेम' म्हणूनही ओळखलं जातं.

'भाभीजी घर पर है' या मालिकेपूर्वी सौम्यानं वेगवेगळ्या मालिका आणि टिव्ही शो मध्ये काम केलं आहे. पण तिला खरी ओळख भाभीजी घर पर है या मालिकेनं मिळवून दिली. सोशल मीडियावरही तिचे खूप चाहते आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 03:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...