सारा खानच्या 'केदारनाथ'चं पोस्टर रिलीज

सारा खानच्या 'केदारनाथ'चं पोस्टर रिलीज

या पोस्टरमध्ये केदारनाथचं मंदिर आणि शंकर दिसतायत. त्यात सारा आणि सुशांतची सावली दिसतेय.

  • Share this:

05 सप्टेंबर :  सैफ अली खानच्या मुलीच्या पहिल्या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालंय. 'केदारनाथ' या सिनेमात सारासोबत सुशांतही सिंग राजपूतही आहे.

या पोस्टरमध्ये केदारनाथचं मंदिर आणि शंकर दिसतायत. त्यात सारा आणि सुशांतची सावली दिसतेय. सिनेमाची टीम केदारनाथला पोचलीय. आणि सिनेमाचं शूटिंग सुरू झालंय.

अभिषेक कपूर सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. बालाजी टेलिफिल्मसची निर्मिती असलेला हा सिनेमा हिट होणं ही साराची गरज आहे. तिचा हा पहिलाच सिनेमा. याआधी या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 02:14 PM IST

ताज्या बातम्या