रॅम्पवॉक करताना घसरला साराचा पाय, कार्तिकनं असं सावरलं; पाहा VIDEO

रॅम्पवॉक करताना घसरला साराचा पाय, कार्तिकनं असं सावरलं; पाहा VIDEO

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात या दोघांमधील स्पेशल बॉन्डिंग पुन्हा एकादा दिसून आलं.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही जोडी सध्या बॉलिवूडच्या फेवरेट जोड्यांपैकी एक आहे. हे दोघंही त्यांच्या नात्याबद्दल कधीच जाहिरपणे बोलले नाहीत मात्र अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट केलं गेलं. मागच्या काही काळापासून या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. सध्या त्यांच्यातील नातं कसं आहे हे कोणालाच माहित नाही. पण या दोघांमधील स्पेशल बॉन्डिंग पुन्हा एकादा दिसून आलं. या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात कार्तिक साराची किती काळजी घेतो हे दिसून आलं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नुकत्याच पार पडलेल्या स्टार स्क्रीन अवॉर्डमधील आहे. यावेळी कार्तिकनं साराला चॅलेंज देत तिला एका सॅन्डलवर वॉक करायला सांगितलं होतं. सारानं एक सॅन्डल काढून वॉक करायला सुरुवात करते. पण या दरम्यान तिचा पाय ड्रेसमध्ये अडकला आणि ती पाय घसरून पडणार इतक्यात कार्तिक तिचा हात पकडून तिला आधार देत सावरताना दिसतो.

लग्नानंतर अवघ्या वर्षभरात ही प्रसिद्ध अभिनेत्री घेतेय घटस्फोट, सांगितलं कारण

 

View this post on Instagram

 

The way he holds her hayeee❤️❤️❤️hum to zoom kar karke slow motion kar ke 50 times dekh Chuke but dill Nhi bhara #patipatniaurkoyinaa 1st vc @kartikaaryanrocks 2nd vc @kartiksarafanclub F// : @sartik.gallery . . Dont repost without MENTIONING . . . . . . #sartik #saraalikhan #kartikaaryan #loveaajkal2 #love #bollywood #instagram #poselikekartikaaryan #lukachuppi #aajkal #sonuketitukisweety #coolieno1 #simmbah #smile #saraalikhanpataudi #kartiksara #tagsforlikes #varundhawan #aliabhatt #ranbhirkapoor #sarakartik #patipatniaurwoh #ranveersingh #deepikapadukone #viratkohli #sarakartik #deepveer @maddockfilms @imtiazaliofficial @drmalatiwari @viralbhayani @filmfare @filmygyan @saraalikhan95 @kartikaaryan @wearewsf @randeephooda #instadaily #follow4follow @reliance.entertainment .

A post shared by Coffeydate? (saraxkartik) (@sartik.gallery) on

कार्तिक साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओमधील या दोघांची केमिस्ट्री सर्वांना खूप आवडलेली दिसत आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ खूप क्यूट असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी त्यांच्या केमिस्ट्रीचं खूप कौतुक केलं आहे.

लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला विराट-अनुष्काची भावुक पोस्ट, पाहा UNSEEN PHOTO

 

View this post on Instagram

 

perfect song for last nights suituation the way he was looking at her his eyes were saying GIRL I NEED YUH NEVER LEAVE UH F// : @sartik.gallery . . Dont repost without MENTIONING . . . . . . #sartik #saraalikhan #kartikaaryan #loveaajkal2 #love #bollywood #instagram #poselikekartikaaryan #lukachuppi #aajkal #sonuketitukisweety #coolieno1 #simmbah #smile #saraalikhanpataudi #kartiksara #tagsforlikes #varundhawan #aliabhatt #ranbhirkapoor #sarakartik #patipatniaurwoh #ranveersingh #deepikapadukone #viratkohli #sarakartik #deepveer @maddockfilms @imtiazaliofficial @drmalatiwari @viralbhayani @filmfare @filmygyan @saraalikhan95 @kartikaaryan @wearewsf @randeephooda #instadaily #follow4follow @reliance.entertainment .

A post shared by Coffeydate? (saraxkartik) (@sartik.gallery) on

‘लव्ह आज कल 2’चं शूटिंग सुरू असताना सारा आणि कार्तिक यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा होत्या. याशिवाय त्यांचे ऑनसेट व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले होते. ज्यात हे दोघं एकत्र एन्जॉय करताना दिसले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांतच या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झालेला दिसत आहे. कार्तिकचा ‘पति पत्नी और वो’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई करताना दिसत आहे.

हिमांश कोहलीसोबत ब्रेकअपबद्दल नेहा कक्करचा धक्कादायक खुलासा, म्हणाली...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 05:15 PM IST

ताज्या बातम्या