मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

करण जोहरच्या बाथरूममध्ये जाऊन असं काही करत होती सारा अली खान; समजताच बसला धक्का

करण जोहरच्या बाथरूममध्ये जाऊन असं काही करत होती सारा अली खान; समजताच बसला धक्का

करण जोहर (Karan Johar)  पुन्हा एकदा त्याचा बहुचर्चित शो 'कॉफी विथ करण'  (Koffee With Karan) घेऊन पडद्यावर परतला आहे. सारा अली खान  (Sara Ali Khan) आणि धनुष  (Dhanush) त्यांच्या 'अतरंगी रे'  (Atarangi Re) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करणच्या शोमध्ये पोहोचले होते.

पुढे वाचा ...
 • Published by:  Aiman Desai

मुंबई,23 डिसेंबर-   करण जोहर  (Karan Johar)   पुन्हा एकदा त्याचा बहुचर्चित शो 'कॉफी विथ करण'    (Koffee With Karan)  घेऊन पडद्यावर परतला आहे. सारा अली खान   (Sara Ali Khan)  आणि धनुष   (Dhanush)  त्यांच्या 'अतरंगी रे'   (Atarangi Re)  चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करणच्या शोमध्ये पोहोचले होते. जिथे दोघांनी खूप धमाल केली आहे. सोबतच अनेक खुलासेही करण्यात केले आहेत. यादरम्यान साराने खुलासा केला की तिला स्वयंवर करायचे आहे. यावेळी तिनं आपल्या आवडीच्या चार मुलांची नावंही सांगितली आहेत.

करण जोहरला का बसला धक्का?

सारा अली खान सध्या तिच्या 'अतरंगी रे' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनच्या वेळी ती कुठे जाईल तिथे आपल्या या चित्रपटातील 'चका चका'    (Chaka-Chak Song)  गाण्याच्या  हूक स्टेपवर सगळ्यांना नाचवताना दिसते. मात्र सारानं करण जोहरच्या शो 'कॉफी विथ करण' मध्ये या गाण्याबाबत असा खुलासा केला होता. जो ऐकल्यानंतर करण जोहरलाही धक्का बसला होता. करण जोहर साराला म्हणतो, मला या गाण्याबद्दल कसं माहिती आहे? आणि मी ते आधी गोव्यात असताना ऐकलं होतं. हे तेच गाणं आहे का ज्यासाठी सारा तिच्या असिस्टंट कोरियोग्राफरसोबत गोव्यात मी थांबलो होतो तिथं यायची?

" isDesktop="true" id="647522" >

करणच्या प्रश्नाला उत्तर देताना सारा अली खाननं मान हालवली. करणनं पुढं म्हटलं, जेव्हा मी हे गाणं ऐकलं, तेव्हा मला आठवलं की,  हे तेच गाणं  आहे ज्याची सारा रोज रिहर्सल करायची. सारा यानंतर लगेच म्हणाली की तुझ्या बाथरूममध्ये. मला हे तुला सांगायचं नव्हतं पण आता सांगू शकते. तुझ्या खोलीतला आरसा खूप छोटा होता पण बाथरूममधला आरसा मोठा होता. करणला धक्का बसला आणि त्यानं विचारलं तू माझ्या बाथरूममध्ये चका-चक करत होतीस?

(हे वाचा:साराला बॅचलर नव्हे तर या लग्न झालेल्या अभिनेत्यांना पाहायचंय आपल्या स्वयंवरात)

सारानं सांगितलं की लॉकडाऊनमध्ये आराम मिळाल्यानंतर तिनं  शूट केलेलं  'चका चक' हे पहिलं गाणं आहे. आम्ही सहा महिने लॉकडाऊनमध्ये होतो. आणि त्यानंतर मी ही पहिली गोष्ट केली. तसेच, याआधी मी मदुराई किंवा दक्षिणेतील कोणत्याही ठिकाणी गेलेली नव्हते.

(हे वाचा:Sara Ali Khan ने लग्नासाठी ठेवली 'ही' अट; 'या' मुलाला बनवणार जोडीदार ... )

शोमध्ये करण जोहरनं साराला अशा चार लोकांची नावे सांगण्यास सांगितली होती, कि ती त्यांच्यासोबत स्वयंवर करू इच्छिते. याला उत्तर देताना सारा म्हणाली, 'रणवीर सिंह, विजय देवरकोंडा, विकी कौशल आणि वरुण धवन.'या अभिनेत्यांसोबत आपल्याला स्वयंवर करायला आवडेल. साराचं उत्तर ऐकून करण हसला आणि म्हणाला, 'या सगळ्यांच्या पत्नीसुद्धा  हा शो पाहात असतील, तर यावर साराने मजेशीर उत्तर देत म्हटलं, 'अपेक्षा आहे की त्यांच्यासोबत त्यांचे पतीदेखील हा शो पाहात असावेत'.

First published:

Tags: Entertainment, Karan Johar, Sara ali khan