सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय हा क्यूट PHOTO; ओळखता येतेय का चिमुरडी?

या फोटोने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातलाय. कोण आहे ही गोंडस छोटी कोण समजलं का? सेलेब्रिटींच्या लहानपणचे फोटो पाहून सांगा तुम्हाला ओळखता येताहेत का?

  • Share this:

या फोटोने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातलाय. कोण आहे ही गोंडस छोटी ओळखता येतेय का?

सध्या बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री झालेली ही कोण आहे लक्षात आलं का? तिने स्वतःच हे काही लहानपणचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत..

छोटे नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानचे हे दोन फोटो सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत. आणखी काही सेलेब्रिटींचे लहानपणचे फोटो पाहण्यासाठी स्क्रोल करा...

कपूरांच्या घरातला हा बर्थ डे पार्टीचा फोटो. या फोटोत छोटा रणबीर कपूर आणि करिना ओळखू येताहेत का?

दीपिका पदुकोणचा हा बहिणीबरोबरचा लहानपणचा फोटो मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 याला ओळखलंत का? अवघड आहे तसं ओळखणं. लहानपणच्या रणवीर सिंगचा हा फोटो त्याची पत्नी दीपिका पदुकोणनं नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

या फोटोतली मुलगी पुढे मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड झाली. सध्या ती बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडही गाजवते आहे. प्रियांका चोप्राचा लहानपणचा फोटो

या अभिनेत्रीने स्वतःच आपला लहानपणचा हा फोटो शेअर केला होता. कतरिनाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

छोटी कतरिना जास्त गोड दिसतेय इथे. आणखी काही सेलेब्रिटींचे लहानपणचे फोटो पाहण्यासाठी स्क्रोल डाउन करा.

माधुरी दीक्षितचा शाळेतला फोटो.

माधुरी दीक्षितचा शाळेतला फोटो.

भारताची पहिली मिस वर्ल्ड झालेली ऐश्वर्या रॉय लहानपणी कशी दिसायची पाहा..

आलिया भट्टने लहानपणापासूनच स्क्रीनवर झळकायला सुरुवात केली होती. छोट्या आलियाची ही भूमिका आठवतेय का?

आमिर खानसुद्धा बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटांमध्ये झळकला होता.

बिग बीची लहानपणची छबी

बिग बीची लहानपणची छबी

आयेशा टाकिया आधीच्या पिढीला दिसली ती कॉम्प्लॅन गर्ल म्हणून. लोकप्रिय चाइल्ड आर्टिस्ट म्हणून तिने करिअरला सुरुवात केली होती. कॉम्प्लॅनसारख्या अनेक गाजलेल्या जाहिराती तिने केल्या.

काँप्लॅन बॉय म्हणून आयेशा टाकियाबरोबर झळकलेला कलाकार कोण होता माहिती आहे? शाहीद कपूर.

 शाहीद कपूरनंसुद्धा बालकलाकार म्हणून काही जाहिरातींमध्ये काम केलं होतं. काँप्लॅन बॉय म्हणून आयेशा टाकियाबरोबर तोच झळकला होता. नंतर टीनएजमध्ये शाहरुखबरोबरची पेप्सीची जाहिरात लोकप्रिय झाली होती.

बाँग ब्युटी - बिपाशा बासू

बाँग ब्युटी - बिपाशा बासू

कमल हासननंसुद्धा बालपणी काही मोजक्या चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या. बालकलाकार म्हणून त्याची छबी काही दाक्षिणात्य सिनेमांमध्ये त्यानं दर्शन दिलं होतं.

किंग खान बॉलिवूडचा किंग व्हायच्या आधी असा दिसायचा.

सलमान खान

सलमान खान

संजय दत्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 08:38 PM IST

ताज्या बातम्या