...म्हणून चक्क सारा लाईनीत उभी राहिली!

...म्हणून चक्क सारा लाईनीत उभी राहिली!

सिंबा रिलीज झाला. प्रेक्षकांनी सिनेमाला गर्दी केलीय. पण थिएटरवर लाईनमध्ये उभी राहिलीय ही सुंदर अभिनेत्री

  • Share this:

बाॅलिवूडची सुंदर अभिनेत्री सारा अली खानचा सिंबा रिलीज झाला. साराचा हा दुसरा सिनेमा. काही दिवसांपूर्वी तिचा केदारनाथ रिलीज झाला होता. सिंबा पाहायला सारा चक्क थिएटरमध्ये तिकीट काढून गेली.

सारानं सिंबाचं तिकीट काढून फोटोसाठी पोजही दिली.

सारा सिनेमा पाहायला एकटी आली नव्हती. तिच्यासोबत तिची मैत्रीण आली होती.

सारानं उपस्थित लोकांसोबत फोटोज काढले. साराचे फॅन्सही आता वाढतायत.

बघता बघता साराभोवती गराडा पडला. सगळेच जण तिच्या बरोबर सेल्फी काढायला सरसावले.

साराही सगळ्यांशी हसून बोलत होती, आपला स्टारडम बाजूला ठेवून.मागे केदारनाथच्या वेळी सारा अशीच आली होती.

आपल्या सिनेमाला लोकांची रिअॅक्शन कशी आहे, याची उत्सुकता प्रत्येक स्टारला असतेच. त्यात तो सिनेमा पहिलाच असेल तर ती उत्सुकता जास्त असते.

सारा अली खानलाही आपल्या फॅन्सच्या रिअॅक्शन्स पाहायच्या होत्या. म्हणून तिनं एक शक्कल लढवली.

सारा लोकांनी आपल्याला ओळखू नये म्हणून चक्क बुरखा घालून गेली होती. आणि तिनं बुरखा घालून फोटोही काढले.

सध्या साराचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होतायत. कनिका ढिल्लननं हे फोटोज शेअर केलेत.

केदारनाथ सिनेमातलं साराचं काम सगळ्यांना आवडलं. आता रणवीरसोबत ती सिंबा सिनेमात रोमँटिक भूमिका साकारताना दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2018 06:21 PM IST

ताज्या बातम्या