मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सारा अली खाननं शेअर केला आतापर्यंतचा सर्वात BOLD PHOTO, सोशल मीडियावर धुमाकूळ

सारा अली खाननं शेअर केला आतापर्यंतचा सर्वात BOLD PHOTO, सोशल मीडियावर धुमाकूळ

साराचा हा BOLD फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

साराचा हा BOLD फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

साराचा हा BOLD फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 06 जानेवारी : फार थोड्या काळात बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. सिनेमांचं शूटिंग संपवून सारा काही दिवसांपूर्वी केरळला व्हेकेशनसाठी गेली होती. त्यानंतर आता फॅमिलीसोबत ती मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे आमि या दरम्यान तिनं सोशल मीडियावर या व्हेकेशनचे काही फोटो सुद्धा शेअर केले आहेत. पण तिनं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो तिचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड बिकिनी फोटो मानला जात आहे.

सारा अली खान मागच्या काही दिवसांपासून मालदीव्समध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. दरम्यानं तिनं काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत. तसेच स्विमिंग पुलमधलेही काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले. ज्यात ती भाऊ इब्राहिम खानसोबत दिसली होती. यावेळी तिनं रेड-यलो स्ट्रीप बिकिनी घातली होती आणि याच बिकिनीतील एक खूपच बोल्ड फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. साराचा हा हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड सेलिब्रेटीवर SEX रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप

सारानं या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, मी नेहमीच तुमचा आधार बनून उभी राहिन. सारा सध्या तिची आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिमसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. याआधीही तिनं भावासोबत बिकिनी फोटो शेअर केले होते. याशिवाय तिचे आणि अमृता सिंह यांचे काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यात या दोघीही जेट स्काइंग करताना दिसल्या होत्या.

 
View this post on Instagram
 

If paradise had a colour ‍♀️#blueheaven @luxnorthmale @ncstravels @munkoali

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

 
View this post on Instagram
 

I always got your back @luxnorthmale @ncstravels

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर नव्या वर्षाचं तिचं शेड्यूल खूप बीझी असणार आहे. या वर्षी तिचे 2-2 सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात इम्तियाज अली यांचा 'लव्ह आज कल 2' ज्यात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे तर दुसरा 'कुली नंबर 1' या सिनेमात ती वरुण धवनसोबत रोमान्स करणार आहे. अशा दोन सिनेमांचा समावेश असेल.

VIDEO : नेहा पेंडसेनं लग्नात घेतला असा भन्नाट उखाणा की, ऐकून नवराही लाजला

'Bigg Boss च्या घरात भांडी घासण्यासाठी सलमाननं घेतले 600 कोटी’

First published:

Tags: Bollywood, Sara ali khan