सारा अली खान की तारा सुतारिया, तुम्हाला कोणाचा समर लूक जास्त आवडला?

सिनेमाशिवाय तिला अनेकदा पंजाबी ड्रेस आणि भारतीय पेहरावात पाहीलं जातं. लोकांना तिची हीच अदा सर्वात जास्त भावते.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 08:43 AM IST

सारा अली खान की तारा सुतारिया, तुम्हाला कोणाचा समर लूक जास्त आवडला?

सारा अली खान नेहमीच कमीत कमी मेकअपमध्ये राहणं पसंत करते. सिनेमाशिवाय तिला अनेकदा पंजाबी ड्रेस आणि भारतीय पेहरावात पाहीलं जातं. लोकांना तिची हीच अदा सर्वात जास्त भावते. आताही तिने पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसला पसंती दिली. पण यावेळी तिने आपल्या मेकअपवर फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही. तिचे आयशेड्स डोळ्यांच्या बाहेर आलेले दिसतात.

सारा अली खान नेहमीच कमीत कमी मेक अपमध्ये राहणं पसंत करते. सिनेमाशिवाय तिला अनेकदा पंजाबी ड्रेस आणि भारतीय पेहरावात पाहिलं जातं. लोकांना तिची हिच अदा सर्वात जास्त भावते. आताही तिने पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसला पसंती दिली. पण यावेळी तिने आपल्या मेकअपवर फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही. तिचे आयशेड्स डोळ्यांच्या बाहेर आलेले दिसतात.

तारा सुतारियाला मुंबईच्या जुहू पीव्हीआर येथे पाहण्यात आले. स्टुडंट ऑफ दी इअर २ अभिनेत्री यावेळी कुल लुकमध्ये दिसली.

तारा सुतारियाला मुंबईच्या जुहू पीव्हीआर येथे पाहण्यात आले. स्टुडंट ऑफ दी इअर २ अभिनेत्री यावेळी कुल लुकमध्ये दिसली.

यावेळी ताराने करड्या रंगाचं श्रग घातले होते. त्यावर निळ्या रंगाची बेसबॉलची टोपीही घातली होती. तसेच निळ्या रंगाची स्लिंग बॅगही फार आकर्षक दिसत होती. तारा लवकरच मरजावां सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रितेश देशमुख, सिद्धार्श आणि रकुलची मुख्य भूमिका असणार आहे.

Loading...

सारा शेवटची सिंबा सिनेमात दिसली होती. लवकरच ती इम्तियाज अली दिग्दर्शित लव्ह आज कलच्या सिक्वलमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यनही असणार आहे.

सारा शेवटची सिंबा सिनेमात दिसली होती. लवकरच ती इम्तियाज अली दिग्दर्शित लव्ह आज कलच्या सिक्वलमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यनही असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 08:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...