• Videos : संग्राम समेळनं काठीनं झोडपलं गुंडांना

    News18 Lokmat | Published On: Nov 27, 2018 06:43 AM IST | Updated On: Nov 27, 2018 06:43 AM IST

    स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेत नील राजाध्यक्षची भूमिका साकारणाऱ्या संग्राम समेळने मालिकेत नुकताच एक फायटिंग सीक्वेन्स शूट केला. खास बात म्हणजे गुंडांशी दोन हात करण्याचा हा सीन त्याने पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading