Home /News /entertainment /

Samantha Ruth Prabhu च्या हॉटनेसने पाण्यात लावली आग, Photos पाहून थक्क व्हाल!

Samantha Ruth Prabhu च्या हॉटनेसने पाण्यात लावली आग, Photos पाहून थक्क व्हाल!

समांथा तिचा घटस्फोट असेल किंवा तिचं पुष्पा सिनेमातील सिझलिंग आयटम नंबर 'ऊ अंतवा' या गाण्यामुळे सतत चर्चेत असते. आता तिचा एक (Samantha Ruth Prabhu latest photos) हॉट लुक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

  मुंबई, 20 फेब्रुवारी- दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मागच्या काही दिवसांपासून समांथा सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. समांथा तिचा घटस्फोट असेल किंवा तिचं पुष्पा सिनेमातील सिझलिंग आयटम नंबर 'ऊ अंतवा' या गाण्यामुळे सतत चर्चेत असते. आता तिचा एक  (Samantha Ruth Prabhu latest photos)  हॉट लुक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तिच्या या लुकने सोशल मीडियाची गर्मी वाढवली आहे. नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समांथा पल्या मनाच्या शांतीसाठी भारतासह परदेशातील विविध ठिकाणी फिरताना दिसत आङे. ऑक्टोंबरमध्ये ती ऋषिकेशला गेली होती. तर 2022 या नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात आपल्या गर्ल गॅंगसोबत केली होती. तर नुकतीच ती स्कीइंग शिकण्यासाठी स्वित्झर्लंडला गेली होती. आता तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये ती केरळ्यमध्ये एका धबधब्याखाली मस्त पोझ देताना दिसत आहे. वाचा-वर्षा बंगल्यावरील बैठकीला अभिनेते प्रकाश राज यांची उपस्थिती, चर्चांणा उधाण स्विमसूटमध्ये समांथा (Samantha Ruth Prabhu) दिसत आहे हॉटसमांथाने तिच्या इन्स्टा वॉलवर, केरळच्या अथिरप्पिली धबधब्यामधील स्विमसूटमधील तिचे काही स्टनिंग फोटो शेअर केले आहेत. तिनं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जीवन...याचा तुम्ही आनंद घेता की फक्त सहन करता. जीवन येतं आणि जातं....जसं हे कमी होतं तसं ते वाहतं देखील...तिच्या या फोटोंना 1 मिलियनपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.
  व्हिडिओ देखील आहे सुपरहॉट समांथाने इन्स्टा स्टोरीला देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं आहे की, ध्यान हे तुमच्या अस्तित्वाचे सौंदर्य जाणण्याचे साधन आहे.' तिचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील या ठिकाण्याला जाण्याची इच्छा होईल. वाचा-प्रियांका चोप्रा वडिलांच्या आठवणीत भावुक, सासरे पॉल केविन म्हणाले.... या सिनेमात समांथा दिसणार आहे समांथाच्या कामाविषयी सांगायचे तर ती 2022 मध्ये तमिळच्या रोमॅंटिक कॉमेडी 'काथुवाकुला रेंदु काधल' आणि ती तेलुगू पौराणिक नाटक शकुंतलममध्ये दिसणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Tollywood

  पुढील बातम्या