S M L

द्वाड भाचा आहिलच्या खोड्यांनी सलमान हैराण,व्हिडिओ व्हायरल

त्याचा भाचाही त्याच्यासारखाच द्वाड आहे. तोही सल्लूमियाँची थट्टा करायला मागेपुढे पाहत नाही.

Sonali Deshpande | Updated On: Sep 16, 2017 05:53 PM IST

द्वाड भाचा आहिलच्या खोड्यांनी सलमान हैराण,व्हिडिओ व्हायरल

16 सप्टेंबर : सलमान खान सध्या 'दबंग' टूरसाठी लंडनमध्ये आहे. पण तो तिथे एकटा नाहीय. त्याच्यासोबत त्याचं कुटुंबही आहे. मुख्य म्हणजे त्याचा लाडका भाचा आहिलही आहे.

तिथल्या बिझी शेड्युलमधून सलमान आपल्या घरच्यांसाठी वेळ काढतो. आणि आहिलबरोबर धमाल करत असतो.

त्याचा भाचाही त्याच्यासारखाच द्वाड आहे. तोही सल्लूमियाँची थट्टा करायला मागेपुढे पाहत नाही. त्या दोघांचा एक व्हिडिओ सलमाननंच शेअर केलाय.


Loading...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 05:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close