• SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

    News18 Lokmat | Published On: May 11, 2019 11:03 AM IST | Updated On: May 11, 2019 11:03 AM IST

    मुंबई, 11 मे: लग्न कधी करणार याचं उत्तर सलमान खान देत नाही पण आता लग्नाच्या आधीच सलमानला अपत्यप्राप्ती होणार याची मात्र जोरदार चर्चा होत आहे. सरोगसीव्दारे सलमान खान 'कुंवारा बाप' होणार अशी जोरदार चर्चा बीटाऊनमध्ये सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading