सलमाननं ट्विट केलं परशाच्या नव्या सिनेमाचं पोस्टर

'सैराट'फेम परशा म्हणजेच आकाश ठोसर आता महेश मांजरेकरच्या 'एफयू' या सिनेमात काम करतोय.त्याचं फर्स्ट लूक ट्विट केलंय सलमान खाननं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2017 12:26 PM IST

सलमाननं ट्विट केलं परशाच्या नव्या सिनेमाचं पोस्टर

10 एप्रिल : 'सैराट'फेम परशा म्हणजेच आकाश ठोसर आता महेश मांजरेकरच्या 'एफयू' या सिनेमात काम करतोय.त्याचं फर्स्ट लूक ट्विट केलंय सलमान खाननं.

महेश मांजरेकर आणि सलमान खानची मैत्री तर सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच सलमाननं हे ट्विट केलं असावं.

Loading...

'एफयू' 2 जूनला रिलीज होणारेय. आकाशच्या भूमिकेबद्दल खूपच उत्सुकता आहे. सैराट सिनेमा बाॅलिवूड कलाकारांमध्येही लोकप्रिय आहे. परशा-आर्ची तर सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनले होते. आता सलमाननं पहिलं पोस्टर ट्विट केल्याचा फायदा आकाशला आहे. कदाचित बाॅलिवूडचे दरवाजे उघडण्याची ही सुरुवातही असू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...