News18 Lokmat

आशा पारेख यांचं आत्मचरित्र 'द हिट गर्ल'

'द हिट गर्ल' हे आशा पारेख यांनी आपल्या आयुष्यावरचं पुस्तक चित्रपट समीक्षक खालीद मोहम्मद यांच्या मदतीनं लिहिलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2017 04:55 PM IST

आशा पारेख यांचं आत्मचरित्र 'द हिट गर्ल'

05 एप्रिल : आशा पारेख यांचं आत्मचरित्र प्रकाशनासाठी तयार आहे. 'द हिट गर्ल' हे आशा पारेख यांनी आपल्या आयुष्यावरचं पुस्तक चित्रपट समीक्षक खालीद मोहम्मद यांच्या मदतीनं लिहिलंय. सलमान खानच्या हस्ते त्याचं प्रकाशन होणारेय. त्या पुस्तकातली ही झलक -

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...