VIDEO : इंस्टाग्रामवर 'भाईजान'चे 3 कोटी फॉलोवर्स, हटके अंदाजात सलमाननं मानले आभार

VIDEO : इंस्टाग्रामवर 'भाईजान'चे 3 कोटी फॉलोवर्स, हटके अंदाजात सलमाननं मानले आभार

बॉलिवुडचा भाईजान सलमान खानचे इन्स्टाग्राम ३ करोड फॉलोवर्स झाले आहेत. यावेळी सलमानं इन्स्टाग्राम चाहत्यांचे आभार मानत व्हिडिओ शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई,1 मार्च: सलमान खानचे जगभरात मोठे फॅन आहेत. सलमान आता इन्स्टाग्रामवर किंग झाला आहे. सलमानचे इन्स्टाग्रामवर तब्बल 3 कोट फॉलोवर्स झालेत. या आनंदात सलमानने आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात सलमाननं ‘थॅंक्यू’ म्हणतं आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

‘ऊई मां 3 करोड!’ असं कॅप्शन देत सलमानने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सलमानच्या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दिली आहे.यानंतर ‘लव्ह यू सलमान खान’ सलमान हा ट्रेंड सुरू झाला आहे. बूमरॅग करत त्यानं आपल्या चाहत्यांना ‘थॅंक्यू’ म्हटलं आहे.या व्हिडिओमध्ये सलमान खुश झालेला पाहायला मिळतो आहे. कमी शब्दात बोलणारा सलमान खान व्हिडिओत आपल्या एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळतो आहे. तो आपल्या फॅन्सना नमस्कार करून त्यांचे आभार मानतो आहे.

 

View this post on Instagram

 

Ouii ma 30 million! Thank u all!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमान खाननं आणखी एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. साइकल चालवतानाचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडिओमध्ये सलमान चक्क गर्दीच्या रस्त्यावर साइकलची सवारी करताना दिसतो आहे.

 

View this post on Instagram

 

Keep being fit India 🇮🇳 and wish u all a very Happy Republic Day ...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

‘बिगबॉस13’ची शूटींग संपल्यानंतर आता सलमान ‘राधे’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यंदा ईदला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

इतर बातम्या:टायगर श्रॉफच्या बहिणीनं बॉयफ्रेंडला केलं Lip Lock Kiss, फोटो शेअर करून म्हणाली..

‘तू सेल्फ डिफेन्स का शिकत आहेस?’ अक्षयच्या प्रश्नावर चिमुरडीचं ठसकेबाज उत्तर

First published: March 1, 2020, 8:01 PM IST

ताज्या बातम्या