'पद्मावती' न बघता विरोध करणं चुकीचं- सलमान खान

'एचटी समीट 2017'मध्ये तो बोलत होता. सीएनएन न्यूज18 नेटवर्क या परिषदेचे मीडिया पार्टनर आहे. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2017 06:08 PM IST

'पद्मावती' न बघता विरोध करणं चुकीचं- सलमान खान

30 नोव्हेंबर : 'वयाच्या 52व्या वर्षी मला सर्वात जास्त चांगलं वाटतंय.' हे उद्गार आहेत सलमान खानचे.  'एचटी समीट 2017'मध्ये तो बोलत होता. सीएनएन न्यूज18 नेटवर्क या परिषदेचे मीडिया पार्टनर आहे. आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. शेखर गुप्तांनी सलमान खानची मुलाखत घेतली. त्यावेळी सलमान दिलखुलास बोलत होता.

तो म्हणाला, माझ्यासोबत अनेक सुंदर स्त्रियांची नावं जोडली गेली. पण त्यात काही तथ्य नाही. 'पद्मावती'बद्दलही त्यानं आपलं मत मांडलं. तो म्हणाला, सिनेमाला न बघता विरोध करणं चुकीचं आहे. तरीही कुणाच्या भावना दुखावणंही बरोबर नाही.

सलमान म्हणाला, मी स्वत:ला माणूस समजतो. हिंदू किंवा मुस्लिम नाही.

सलमान खानला थोडा ताप होता. तरीही तो या इव्हेंटला आलेला. त्यावर तो म्हणाला, एकबार कमिटमेंट कर दूं तो अपनी भी नहीं सुनता.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 06:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...