...म्हणून सलमान मारायला धावला होता अरबाजला !

...म्हणून सलमान मारायला धावला होता अरबाजला !

  • Share this:

मुंबई, 02 जून : 'हॅलो ब्रदर्स' सिनेमातली सलमान आणि अरबाज खानची जोडी चांगलीच गाजली होती. पण सट्टेबाजीवरून सलमानने अरबाजला मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता.

एखाद्याला कोणत्याही गोष्टीचं व्यसन लागलं तर त्यातून सुटका होणे कठीण असते असाच अरबाज खान सट्टेबाजीत अडकला होता. तब्बल सहा वर्षांपासून तो सट्टेबाजी करत होता. त्याच्या या सट्टेबाजीवरून खान कुटुंब प्रचंड नाराज होतं.

सट्टेबाजीवरून अरबाज-मलाईकात व्हायची भांडणं अखेर झाला काडीमोड

वडील सलीम खान यांनी अरबाजची खूप समजूत काढली पण त्याने त्यांचंही ऐकलं नाही. आतापर्यंत त्याने तब्बल 2 कोटी ७५ लाखांचं नुकसान झालंय.

अरबाजचा खळबळजनक खुलासा, बॉलिवूडचा मोठा निर्माताही लावतो सट्टा

त्याच्या या सट्टेबाजीमुळे सलमान खान चांगलाच भडकला होता. त्याने अरबाजची समजूत काढली पण अरबाजने सलमानचंही ऐकलं नाही. त्यामुळे एकेदिवशी सलमानचा राग अनावर झाला आणि तो अरबाजला मारायला धावला होता. वडील सलीम यांनी मध्यस्थी करून दोघा भावडांना शांत केलं होतं.

अरबाज 6 वर्षांपासून लावतो सट्टा, मागच्या वर्षी झालं इतकं नुकसान

सट्टेबाजीमुळे मलाईक अरोरा आणि अरबाजमध्ये भांडणं होतं होती. मलाईकाने वेळोवेळी त्याची समजूत काढली पण काही फायदा झाला नाही. अखेर सट्टेबाजीमुळेच दोघांना विभक्त व्हावे लागले.

आयपीएलचं बॉलिवूड कनेक्शन, बेटिंग प्रकरणी अरबाज खानला नोटीस

First published: June 2, 2018, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading