स्टेशनवर गाणं गात स्टार झालेल्या रानू मंडलला सलमाननं दिलं 'एवढ्या' लाखांचं घर!

सलमान खाननं रानूला एक अलिशान घर भेट म्हणून दिल्याचं बोललं जात आहे. इतकेच नाही तर सलमान रानूला ‘दबंग 3’मध्ये गाण्याची संधी देणार असल्याचंही बोललं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2019 02:44 PM IST

स्टेशनवर गाणं गात स्टार झालेल्या रानू मंडलला सलमाननं दिलं 'एवढ्या' लाखांचं घर!

आपल्या गोड आवाजनं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेली रानू मंडल आता बॉलिवूड स्टार बनली आहे. हिमेश रेशमियानं सर्वात आधी रानूला ब्रेक दिल्यानंतर आता बॉलिवूडमधून अनेकजण तिच्या मदतीला धावून आले आहे.

अशात आता सलमान खाननं रानूला एक अलिशान घर भेट म्हणून दिल्याचं बोललं जात आहे. इतकेच नाही तर सलमान त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’मध्ये गाण्याची संधी देणार असल्याचंही बोललं जात आहे.

सलमाननं रानूला भेट दिलेल्या या घराची किंमत जवळपास 55 लाख रुपये असल्याचं बोललं जात आहे.

मात्र सध्या सलमान खान किंवा त्याच्या टीम कडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सलमान खानच्या मदतीची नेहमीच सगळीकडे चर्चा असते. सलमाननं आतापर्यंत अनेकांना बॉलिवूडमध्ये लाँच करण्यापासून ते आर्थिक मदत करण्यापर्यंत अनेक उदाहरणं ऐकीवात आहेत. त्यानं रानूला मदत केल्यास त्याच्या चाहत्यांना काहीही नवल वाटणार नाही.

Loading...

रानूचं कनेक्शन सलमानच्या फॅमिलीशी आहेच. ‘सुपर स्टार सिंगर’च्या सेटवर रानूला आपल्या सिनेमासाठी गाण्याची ऑफर करताना सलमानच्या वडीलांचा उल्लेख केला होता.

हिमेश म्हणाला, ‘सलमानचे वडील सलीम खान मला एकदा म्हणाले जर कधी तुला एखाद्या व्यक्तीमध्ये कौशल्य दिसत असेल तर त्या व्यक्तीला हातचं जाऊ देऊ नको. त्या व्यक्तीला पुढे जाण्याची संधी दे.’

हिमेशनं त्याचा आगामी सिनेमा ‘हॅप्पी हर्डी आणि हीर’मध्ये रानूला गाण्याची ऑफर दिली. तिच्या ‘तेरी मेरी कहानी’ या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्यासाठी हिमेशनं 6 लाख रुपये दिल्याचं बोललं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 01:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...