• होम
  • व्हिडिओ
  • Big Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री? ऐका काय म्हणाला भाईजान
  • Big Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री? ऐका काय म्हणाला भाईजान

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 12:37 PM IST | Updated On: Jun 13, 2019 12:37 PM IST

    नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी), मुंबई, 13 जून: भारत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची कमाई केली आहे. सलमान-कतरिनाच्या जोडीने बॉक्स ऑफिसवरच नाही तर अनेकांच्या मनातही घर केलं आहे. तर दुसरीकडे सलमान खान मराठी बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची चर्चाही रंगत आहे. याच संदर्भात खास संवाद साधला आहे न्यूज 18 लोकमतची प्रतिनिधी नीलिमा कुलकर्णी यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading