Elec-widget

वयाच्या 54 व्या वर्षीही सलमानच्या फिटनेसचं हे आहे खास सिक्रेट!

सलमान वयाच्या 54 व्या वर्षीही तेवढाच फिट आहे जेवढा तो तिशीमध्ये होता.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा दबंग 3 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तो 2 अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सलमान वयाच्या 54व्या वर्षीही तेवढाच फिट आहे जेवढा तो तिशीमध्ये होता.

बॉलिवूडचा दबंग खान, सलमान वयाच्या 54व्या वर्षीही तेवढाच फिट आहे जेवढा तो तिशीमध्ये होता. एकीकडे त्याचा एक असा चाहता वर्ग आहे जो त्याची प्रत्येक स्टाइल आणि लूक फॉलो करतो तर असेही अनेकडण आहेत जे त्याच्या फिटनेसचे वेडे आहेत.

बॉलिवूडचा दबंग खान, सलमान वयाच्या 54 व्या वर्षीही तेवढाच फिट आहे जेवढा तो तिशीमध्ये होता. एकीकडे त्याचा एक असा चाहता वर्ग आहे जो त्याची प्रत्येक स्टाइल आणि लूक फॉलो करतो तर असेही अनेकडण आहेत जे त्याच्या फिटनेसचे वेडे आहेत.

बॉलिवूडमधील पहिला बॉडी बिल्डर अशी सलमानची ओळख आहे. सिनेसृष्टीत सुपर हिरोचा ट्रेंड सलमान आणि संजय दत्तनेच सुरू केला होता. सलमानला याची कल्पना असल्यामुळेच तो स्वतःच्या फिटनेसकडे अधिक लक्ष देतो.

फिटनेस टिकून राहण्यासाठी सलमान दररोज वर्कआऊट करतो. तो एकही ब्रेक न घेता दररोज किमान 2 ते 3 तास व्यायाम करतो. या व्यायामात तो वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ एक्सरसाइज करतो.

सलमानने एका मुलाखतीत म्हटलं होतं की वयानुसार त्याने व्यायामात थोडे बदल केले आहेत. आता मसल बिल्डिंग करण्याऐवजी तो कार्डिओवर अधिक लक्ष देतो. कारण एका विशिष्ट वयानंतर शरीराला सक्रीय ठेवणं जरुरीचं आहे.

Loading...

सलमानला सर्वात आवडणारा व्यायाम प्रकार कोणता असेल तर तो आहे धावणे. त्याला धावणं आणि सायकलिंग करणं फार आवडतं. त्याच्या दिवसाची सुरुवात फळं खाऊन आणि व्यायामाने होते.

सलमानचा जिम ट्रेनर मनीष अडविलकर सांगतो, सलमान कधीही त्याचा व्यायाम चुकवत नाही. दिवसभराच्या व्यग्र वेळापत्रकातूनही तो व्यायामासाठी वेळ काढतो.

सलमानला तिखट आणि इटालियन खाणं फार आवडतं. मात्र आपल्या आरोग्यासाठी ते चांगलं नसल्यामुळे या पदार्थांपासून तो दूरच राहतो. सलमान जंक फूडही खात नाही.

त्यातही काही चमचमीत खावसं वाटलं किंवा तिखट पदार्थ खावासा वाटला तर तो घरी करायला सांगतो. बिर्यानी सलमानचा जीव की प्राण आहे. मात्र फिटनेसमुळे तो कधी तरीच बिर्याणी खातो.

व्यायामानंतर तो बदाम, ओट्स आणि तीन अंड्यांचं पांढरा भाग खातो तसेच प्रोटीनयुक्त पदार्थ खातो. फळं आणि सॅलेडसोबत तो नॉन-वेजमध्ये तळलेले मासे आणि मटण खातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 11:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com