सलमाननं कतरिनाला केलं कॅमेऱ्यात कैद

सलमाननं कतरिनाला केलं कॅमेऱ्यात कैद

कतरिना कैफचा इन्स्टाग्राम अकाऊंट पहा. त्यात तिनं तिचे लेटेस्ट फोटो टाकलेत. आणि त्याखाली तिनं टायगरचा इमोजी पोस्ट केलाय.

  • Share this:

29 नोव्हेंबर : सलमान खान जेव्हा सिनेमा करत नाही तेव्हा चित्र काढतो आणि चित्र काढत नाही तेव्हा फोटोग्राफी करतो.

विश्वास बसत नसेल तर कतरिना कैफचा इन्स्टाग्राम अकाऊंट पहा. त्यात तिनं तिचे लेटेस्ट फोटो टाकलेत. आणि  त्याखाली तिनं टायगरचा इमोजी पोस्ट केलाय.

📸by 🐯

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

सलमान आणि कतरिना यांच्या रिलेशनशिपची चर्चा नेहमीच सुरू असते. कॅटचा रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान आणि तिच्यातलं नातं पुन्हा बहरतेय की काय असं फॅन्सना वाटत होतं. सलमान खाननं अनेकदा कॅटला प्रेमळ सल्लेही दिले होते आणि कॅटनं ते स्वीकारलेही होते.

📸by 🐯

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

आता दोघं 'टायगर जिंदा है'साठी एकत्र आले होते. फॅन्सना वाटतंय दोघांनी कायमच एकत्र असावं. जोडा चांगला दिसतो. असो. तूर्तास 22 डिसेंबरला रिलीज होणारा सिनेमा पाहू आणि इंस्टाग्रामवरचे फोटो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 05:06 PM IST

ताज्या बातम्या