PHOTOS : बिग बाॅसचं शूटिंग आटपून सल्लूमियाँ पोचला विमानतळावर

सलमान खान कुठेही दिसला की चाहत्यांं लक्ष गेलंच समजा. आताही सलमान बिग बाॅसचं शूटिंग आटपून मुंबई विमानतळावर दिसला. त्याचेच हे काही फोटोज

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2018 09:29 AM IST

PHOTOS : बिग बाॅसचं शूटिंग आटपून सल्लूमियाँ पोचला विमानतळावर

बिग बाॅसचं शूटिंग आटपून सलमान खान मुंबई विमानतळावर आला. रात्रीची वेळ असली तरीही सलमान सगळ्यांच्या नजरेत आला.

बिग बाॅस 12 सध्या वादग्रस्त चाललाय. जलोटा आणि जसलीनमुळे वाद वाढतायत पण रंगतही येतेय. सलमानच्या टिप्स उपयोगी पडतायत.

'बिग बाॅस 12'चा प्रीमियर मोठा रंगतदार झाला होता. बिग बाॅसच्या घरात यावेळी विचित्र जोड्यांनी प्रवेश केलाय. गेल्या वेळची विजेती शिल्पा शिंदे या ग्रँड प्रीमियरला उपस्थित होती.

त्यावेळी तिनं सलमानला विचारलं, बिग बाॅसच्या घरात बाॅलिवूडच्या कुणाला पाहायला तुला आवडेल?

यावर सलमान म्हणाला, 'मला शोचा टीआरपी तर वाढवायचा आहे. त्यासाठी आमिर खान आणि शाहरूख खानला घरात पाहायला नक्की आवडेल.' आणि हिराॅईन्सपैकी कोण आवडेल, यावर सल्लूमियाँनं राणी मुखर्जी, जॅकलीन फर्नांडिस आणि सोनाक्षी सिन्हाचं नाव घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2018 09:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...