चार वर्षात एवढी बदलली सलमान खानची मुन्नी, एकदा फोटो पाहाच

मुन्नीचा भाबडेपणा आणि हात उंचावून आपलं बोलणं सांगण्याच्या पद्धतीच्या सारेच प्रेमात पडले होते.

  • Share this:

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ताबडतोब कमाई केली होती. या सिनेमात फक्त सलमानच नाही तर मुन्नीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्राचंही भरभरून कौतुक झालं होतं. या सिनेमात मुन्नीचा भाबडेपणा आणि हात उंचावून आपलं बोलणं सांगण्याच्या पद्धतीच्या सारेच प्रेमात पडले होते.

‘बजरंगी भाईजान’ सिनेमाने आज चार वर्ष पूर्ण केले. 17 जुलैला हा सिनेमा चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या एका सिनेमाने मुन्नीचं अर्थात हर्षाली मल्होत्राचं आयुष्य बदललं.

‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी आता 11 वर्षांची झाली आहे. या चार वर्षांत तिच्या लुकमध्ये कमालीचा बदल झाला आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी ती सात वर्षांची होती. आता मुन्नी फार स्टायलिशही झाली आहे. शिवाय सोशल मीडियावरही ती सक्रिय आहे.

‘बजरंगी भाईजान’ सिनेमाआधी हर्षालीने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘कुबूल है’, ‘लौट आओ तृषा’ आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षाली लवकरच ‘नास्तिक’ सिनेमात दिसू शकते.

‘बजरंगी भाईजान’नंतर ‘नास्तिक’ हा हर्षालीचा दुसरा सिनेमा असेल. कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमात सलमान आणि हर्षाली व्यतिरिक्त करिना कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...