'सलमान खान'ने भाचीला घेतलं कुशीत,अर्पिताने शेअर केला PHOTO

'सलमान खान'ने भाचीला घेतलं कुशीत,अर्पिताने शेअर केला PHOTO

मामा-भाचीच्या भेटीचा फोटो अर्पिताने सोशल मीडियावर टाकला. इंन्स्टाग्रामवर अर्पिताने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी खुप सारे लाइक केले आहेत.

  • Share this:

मुंबई,15 जानेवारी: सध्या सोशल मीडीयावर दबंग खान चा एक वेगळा फोटो बघायला मिळत आहे. चाहत्यांनाही हा फोटो खुप आवडला आहे. आणि तो फोटो आहे सलमान खान ला मिळालेल्या खास गीफ्टचा. अभिनेता सलमान खान (Salman Khan)ला बहिण अर्पिताने 27 डिसेंबर ला एक खास गीफ्ट दिलं आहे. एका गोंडस मुलीला जन्म देऊन 'सल्लू मियॉं'च्या वाढदिवसाचं खास गीफ्ट अर्पितानं दिलं आहे. 27 डिसेंबरला दबंग खान चा वाढदिवस असतो. आणि याच दिवशी अर्पिताने (Arpita Khan) एका गोंडस मुलीला जन्म दिला. सर्व कुटुंबियांनी आयत असं तीचं नाव ठेवलय.

अर्पिताने व्यक्त केलं सलमान विषयीचं बंधू प्रेम

जसं की सर्वांना माहित आहे सलमान खानला लहान मुलं खूप आवडतात. तसच बहिण अर्पितावर सलमान खानच खुप प्रेम आहे. आपल्या भाचीला भेटण्यासाठी जेव्हा मामाने तिथे हजेरी लावली. तेव्हा मामा-भाचीच्या भेटीचा हा फोटो अर्पिताने सोशल मीडियावर टाकला. इंन्स्टाग्रामवर अर्पिताने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांनी खुप सारे लाइक केले आहेत.

 

View this post on Instagram

 

There’s nothing in this world that scared me & the only reason was I knew I had you by my side & you would never let anything happen to me. Now ayat has been blessed with the same security. These hands are god sent.Overwhelmed, grateful & thankful for @beingsalmankhan & my amazing mom @salmakhan1942 two people who only have love to give.

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

या फोटोत सलमान खानने आपल्या भाचीला हातात घेतल्याचं दिसत आहे. या फोटोत सलमान खानची आई सलमा खान देखील आहे.

'आईचा पदर तो आईचाच, त्याला दुसऱ्या कशाची सर नाही', बिग बी झाले भावुक

या फोटोला अर्पिताने एक भावनिक कॅप्शनही दिलं आहे. सलमान खानबद्दलचं आपलं प्रेम तीनं या कॅप्शन मधून व्यक्त केलं आहे. या कॅप्शन मध्ये अर्पिताने लिहीलं आहे, ' जगात अशी कोणतीही गोष्ट नाही, ज्या गोष्टीपासून मला भीती वाटते, आणि यामागे फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे तुम्ही माझ्या सोबत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत कधीच काही होवू देणार नाही'. आता आयत ला देखील अशाच सुरक्षित हातांनी हातात घेतलं आहे ज्या हातांना परमेश्वरानं पाठवलं आहे.

अबब! आता तैमूरमुळे सैफ आणि करीनाला मिळणार तब्बल 1.5 कोटी रुपये, 'हे' आहे कारण!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2020 03:33 PM IST

ताज्या बातम्या