• होम
  • व्हिडिओ
  • सलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE
  • सलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 01:08 PM IST | Updated On: Jun 2, 2019 03:07 PM IST

    नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 2 जून: 'भारत' सिनेमाच्या निमित्तानं खास कतरिना कैफ आणि अली अब्बास जफर यांच्याशी खास संवाद साधला. यावेळी कतरिना कैफ थोड्या हटके आणि देसी लूकमध्ये पाहायला मिळाली. टिकली, साडी, कुरळे केस या कतरिनाच्या लुकने चाहत्यांना भूरळ पाडली आहे. थोडा हटके असणाऱ्या या कॅटच्या लूकवर चाहते फिदा आहेत. भारत सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं कतरिनाच्या खास गोष्टी, अनुभव, आवडी-निवडी काय आहेत हे आम्ही जाणून घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading