S M L

सलमान-जॅकलीन थिरकले, व्हिडिओ व्हायरल

सध्या दबंग खान सलमान आणि जॅकलीन फर्नांडिसचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. या व्हिडिओमध्ये सलमान-जॅकी टन टना टन टन टन टारा' या गाण्यावर थिरकताना दिसतायत.

Sonali Deshpande | Updated On: Sep 19, 2017 07:04 PM IST

सलमान-जॅकलीन थिरकले, व्हिडिओ व्हायरल

19 सप्टेंबर : सध्या दबंग खान सलमान आणि जॅकलीन फर्नांडिसचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. या व्हिडिओमध्ये सलमान-जॅकी टन टना टन टन टन टारा' या गाण्यावर थिरकताना दिसतायत.

जॅकलीनने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलाय. काही तासांतच लाखो चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहिलाय. याआधीही वरुण धवन आणि करिश्मा कपूरचा याच गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

'जुडवा'मधलं हे गाणं 'जुडवा 2'मध्येही वापरलंय. जुडवाच्या सिक्वलच्या प्रमोशनचाच हा भाग म्हणता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 07:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close