टीव्हीच्या या 5 सुना रिअल लाइफमध्ये अजूनही आहेत सिंगल

काही महिन्यांपूर्वी साक्षीने एका मुलीला दत्तक घेतलं होतं. साक्षीने अजून लग्न केलं नाही.

News18 Lokmat | Updated On: Mar 26, 2019 06:52 AM IST

टीव्हीच्या या 5 सुना रिअल लाइफमध्ये अजूनही आहेत सिंगल

शिवांगी जोशी- ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये नायराची भूमिका साकारणारी शिवांगी जोशी फक्त २० वर्षांची आहे. या मालिकेत शिवांगीने मुलगी, सून आणि पत्नीची भूमिका साकारली होती. शिवांगी खऱ्या आयुष्यात अविवाहीत आहे.

हिना खान- कसौटी जिंदगी की २ मालिकेत सध्या हिना काम करत आहे. या मालिकेत ती ती कोमोलिकाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या भूमिकेसाठी तिला नकारात्मक भूमिकेसाठी इंडियन टेली अवॉर्ड मिळाला. हिना खऱ्या आयुष्यात सिंगल आहे.

अविका गौर- २१ वर्षांची अविकाने अनेक मालिकांमध्ये सुनेची व्यक्तिरेखा साकारली. बालिका वधूशिवाय ती ससुराल सिमर का मालिकेत दिसली होती. अविका अजून सिंगल आहे.

Loading...

देवोलीना भट्टाचार्य- साथ निभाना साथियामधील २८ वर्षीय अभिनेत्री देवोलीना सिंगल आहे. या मालिकेत तिने गोपी बहूची व्यक्तिरेखा साकारली होती.

श्रिती झा- कुमकुम भाग्य मालिकेत श्रिती दिसली होती. श्रितीचं वय ३३ वर्षांचं आहे आणि ती अजून सिंगल आहे.

सुरभी ज्योती- सुरभी सध्या नागिन ३ मालिकेत काम करतेय. याआधी तिने कुबूल है मालिकेत काम केलं होतं. वरील अभिनेत्रींप्रमाणे तीही अविवाहीत आहे.

साक्षी तन्वर- एकता कपूर एकता कपूरची मालिका कहानी घर घर कीमधून साक्षी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने पार्वतीची व्यक्तिरेखा साकारली होती. काही महिन्यांपूर्वी साक्षीने एका मुलीला दत्तक घेतलं होतं. साक्षीने अजून लग्न केलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2019 06:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...