'सैराट'ची हिंदी आवृत्ती 'धडक'चा ट्रेलर रिलीज, हा पहा जान्हवीचा देशी अंदाज!

'सैराट'ची हिंदी आवृत्ती 'धडक'चा ट्रेलर रिलीज, हा पहा जान्हवीचा देशी अंदाज!

बहुचर्चित धडकचा ट्रेलर रिलीज झाला. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या भूमिका असलेला हा धडक सैराटची हिंदी आवृत्ती.

  • Share this:

मुंबई, 11 जून : बहुचर्चित धडकचा ट्रेलर रिलीज झाला. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या भूमिका असलेला हा धडक सैराटची हिंदी आवृत्ती. सैराट सुपरडुपर हिट झाला होता. त्यातली आर्ची आणि परशा अजरामर झाले. आता 'धडक'मधले हे लव्ह बर्डस काय जादू करतात ते पहायचं. ट्रेलरमध्ये जान्हवीचा देशी अंदाज लाजवाब दिसतोय.

धर्मा प्राॅडक्शनचा हा सिनेमा 20 जुलैला रिलीज होतोय. जान्हवीचा हा पहिलाच सिनेमा. ट्रेलर रिलीज होण्याआधी जान्हवीचा भाऊ अर्जुन कपूरनं त्याला भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्यात.

हेही वाचा

'धडक' ट्रेलर लाँचला कोण कोण आलं होतं?

प्रियांका चोप्राचा पासपोर्ट रद्द करा आणि तिला पाकिस्तानात पाठवा, करणी सेनेची धमकी

 

First published: June 11, 2018, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading