सई ताम्हणकरचं नवं फोटोशूट Viral, तुम्ही पाहिला का तिचा पैठणी लुक?

नेहमीच बोल्ड फोटोमुळे सर्वाना चर्चेत राहणाऱ्या सईनं नुकतच पैठणी फोटोशूट केलं. तिचा हा मराठमोळा लुक सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.

  • Share this:

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी नवा सिनेमा तर कधी बोल्ड फोटोशूट. पण आता ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

हातात बांगड्या, कपाळाला चंद्रकोर, केसांचा अंबाडा आणि त्यावर गुलाबाची फुलं अशा मराठमोळ्या अवतारातील सईच्या या फोटोंनी सर्वांनाच घायाळ केलं आहे.

पैठणातील हा राजेशाही लुक सईच्या सौंदर्यात आणखीच भर घालत आहे. नाकातली नथ आणि इतर दागिने तिच्या मराठमोळ्या पेहरावाला साजेसे आहेत. तिचा हा लुक कुणाचीही नजर लागेल असाच आहे.

काही दिवसांपूर्वी सईनं हा बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यामुळे तिची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 09:25 PM IST

ताज्या बातम्या