मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /पहिल्यांदाच सई 'हे' करायला सज्ज

पहिल्यांदाच सई 'हे' करायला सज्ज

सई सिनेमांतून जास्त लोकांपर्यंत पोचलीय. तिनं कुस्तीची टीमही विकत घेतलीय. ती वेब सीरिजमध्येही काम करतेय. पण आता ती काही वेगळंच करायला सज्ज झालीय.

    मुंबई, 25 नोव्हेंबर : सई ताम्हणकर नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिच्या आयुष्यातल्या घडामोडी ती नेहमीच शेअर करत असते. आताही सईनं आजचाच ( 25 नोव्हेंबर ) एक कार्यक्रम इन्स्ट्रावर शेअर केलाय.

    सई सिनेमांतून जास्त लोकांपर्यंत पोचलीय. तिनं कुस्तीची टीमही विकत घेतलीय. ती वेब सीरिजमध्येही काम करतेय. पण आता ती काही वेगळंच करायला सज्ज झालीय.

    सई स्टॅण्डअप शो करतेय. आज ठाण्यात त्याचा पहिला प्रयोग आहे. इन्स्ट्रावर तिनं त्या संबंधी व्हिडिओही शेअर केलाय.

    सई म्हणते, तिनं आतापर्यंत गंभीर भूमिका केल्या, तशा काॅमेडीही केल्यात. पण स्टॅण्डअप काॅमेडी हा प्रकार ती पहिल्यांदाच करते.

    सई ताम्हणकरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला आहे. घनश्याम लालसा हा तिचा नवा बॉयफ्रेंड आहे. सईने सोशल मीडियावरून हा फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

    घनश्याम लालसा हा देखील अभिनेता आहे. त्यानं हायर, हंसा यासारख्या काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकताच सईने त्याच्यासोबत फोटो शेअर केल्याने त्याचं नाव समोर आलंय. घनश्याम मात्र अनेकदा त्याच्या सोशल अकाऊंटवरून सईसोबतचे त्याचे फोटो शेअर करत असतो.

    अभिनेत्री सई ताम्हणकर ही मराठी चित्रपट क्षेत्रात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 'दुनियादारी' सारख्या अनेक हिट ठरलेल्या सिनेमात तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. या जोरावर प्रेक्षकांमध्ये ती चांगलीच लोकप्रिय झाली. त्यामुळे तिच्या रिलेशनची चर्चा होत आहे.

    मध्यंतरी तिचा आयफोनही चोरीला गेला होता. त्याबद्दलची माहितीही तिनं दिली होती.

    लग्नानंतर दिसला रणवीर सिंगचा खरा रंग,दीपिकाही झाली 'IMPRESS'

    First published:

    Tags: Sai tamhankar, Stand up comedy