सचिन आणि सोनू करतायत तरी काय?

सचिन आणि सोनू करतायत तरी काय?

सचिन तेंडुलकरच्या हातात माइक आणि सोनू निगमच्या हातात बॅट. नक्की काय करतायत दोघं?

  • Share this:

31 मार्च : सचिन तेंडुलकरच्या हातात माइक आणि सोनू निगमच्या हातात बॅट. नक्की काय करतायत दोघं? सध्या सोशल मीडियावर हे प्रश्न पडलेत. कारण सचिन आणि सोनूचा हा फोटे वायरल झालाय. आणि याचा ना सोनूनं खुलासा केलाय, ना सचिननं.

सोशल मीडियावर ट्विट करत सोनूला हा प्रश्न विचारलाय, का सोनूच्या हातात बॅट आहे ते. सचिननं हेच ट्विट शेअर केलं.

यावर सोनूनं उत्तर न देता मिष्किलपणे डोळा मारलाय.

पण या फोटोवरून एक नक्की, दोघं मिळून काही तरी धमाका करणार. सो वेट अँड वाॅच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 12:28 PM IST

ताज्या बातम्या