सचिनचा जीवनप्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी - पंतप्रधान

सचिनचा जीवनप्रवास प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी - पंतप्रधान

सचिन तेंडुलकर 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सचिन तेंडुलकर देशभर फिरतोय. त्यासाठी तो आज भेटला पंतप्रधान नरेंद्र मोदींना.

  • Share this:

19 मे : सचिन तेंडुलकर 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सचिन तेंडुलकर देशभर फिरतोय. त्यासाठी तो आज भेटला पंतप्रधान नरेंद्र मोदींना. सचिननं ट्विट करून आपल्या या भेटीबद्दल सांगितलंय.

सचिन म्हणतो, ' पंतप्रधानांना भेटून थोडक्यात सिनेमाबद्दल सांगितलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.'

पंतप्रधान मोदींनीही या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणतात, ' सचिनसोबतची भेट चांगली झाली. त्याचा जीवनप्रवास प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी ठरेल. अगदी 1.25 बिलियन्सना'

सचिन: अ बिलियन ड्रीम्स येत्या 26 मे रोजी रिलीज होतोय. सचिन फॅन्सना ही खास ट्रीट आहे.

First published: May 19, 2017, 2:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading