क्रिकेट खेळणं म्हणजे मंदिरात जाण्यासारखं,'सचिन अ बिलियन ड्रिम्स'चं ट्रेलर रिलीज

क्रिकेट खेळणं म्हणजे मंदिरात जाण्यासारखं,'सचिन अ बिलियन ड्रिम्स'चं ट्रेलर रिलीज

' सचिन अ बिलियन ड्रिम्स' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला.

  • Share this:

13 एप्रिल : ' सचिन अ बिलियन ड्रिम्स' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. सचिनच्या आयुष्यावरचा हा सिनेमा म्हणजे फॅन्ससाठी अनोखी ट्रीट आहे. क्रिकेट खेळणं म्हणजे माझ्यासाठी मंदिरात जाण्यासारखं आहे, असं , सचिन म्हणालाय.

सचिननं स्वत: ट्विटरवरून सिनेमाचा ट्रेलर ट्विट केला आहे. सिनेमा 26 मे रोजी रिलीज होईल.

First published: April 13, 2017, 8:39 PM IST

ताज्या बातम्या