PHOTOS : आरके स्टुडिओच्या शेवटच्या गणपतीचं विसर्जन, कपूर कुटुंब झालं इमोशनल

गेली 7 दशकं आरके स्टुडिओच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक बघायला लोक गर्दी करतात. गणपतीसोबत स्टार्सही या मिरवणुकीत असतात. आता स्टुडिओ विकायला काढल्यानं हा गणपती शेवटचा. त्यामुळे विसर्जनाला कपूर खानदान भावुक झालं.

  • Share this:

आर के स्टुडिओच्या गणपतीचं मोठं प्रस्थ. पण या वर्षीचा गणपती शेवटचा. त्यामुळे विसर्जनाला कपूर कुटुंब भावुक झाले होते.

राजीव कपूरनं नाचाचा ठेका तर धरला. पण हा स्टुडिओ आता विकला जाणार हे दु:ख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

अभिनेता रणबीर कपूरची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. रणबीरनं आपल्या फॅन्सना अभिवादन केलं.

राज कपूर यांनी ७० वर्षांपूर्वी या स्टुडिओची स्थापना केली होती. मात्र, लवकरच हा स्टुडिओ इतिहासजमा होणार आहे. या आर. के. स्टुडिओमध्ये गेल्या ७० वर्षांत नित्यनेमाने गणेशोत्सव साजरा होत आहे.

गेली 7 दशकं आरके स्टुडिओनं चित्रपट सृष्टीतील अनेक पिढ्या पाहिल्या. याही वेळी गणपतीची मिरवणूक तर दिमाखात निघाली. पण पुढच्या वर्षी लवकर या बोलताना नक्कीच कपूर कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आलं असणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2018 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...