आरजे मलिष्कानं मानले IBNलोकमतचे आभार

आरजे मलिष्कानं मानले IBNलोकमतचे आभार

मलिष्कानं ट्विट करून सगळ्यांचे आभार मानले, पण महत्त्वाचं म्हणजे तिनं IBNलोकमतचे आभार मानले.

  • Share this:

12 जुलै : ' मुंबई तुला बीएमसीवर भरसो नाय का?' हा प्रश्न आरजे अनुष्कानं विचारला. आणि तिच्या या व्हिडिओला लाखो हिट्स मिळाले. मलिष्कानं ट्विट करून सगळ्यांचे आभार मानले, पण महत्त्वाचं म्हणजे तिनं IBNलोकमतचे आभार मानले.

आठ तासात 'मुंबई की रानी'ला भरपूर हिट्स मिळाले. आणि ही बातमी ट्विट करताना तिनं IBNलोकमतचा व्हिडिओ शेअर केलाय.

First published: July 12, 2017, 12:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading