HBD Kajol: अजय-काजोलच्या अफेअरवर आई तनुजा यांची अशी होती प्रतिक्रिया; म्हणाल्या 'अजय दिसायला...'
हीच पोस्ट लिहिती शेवटी त्याने लिहिलं आहे, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको! तू दिवसेंदिवस आणखीनच तरुण दिसत आहेस. लवकरच लोक म्हणतील, जेनेलिया सोबत हा काका कोण आहे?’ यावर त्यांच्या लाखो चाहत्यांनी यावर कमेंट्स आणि लाईक्स दिले आहेत. रितेश आणि जेनेलियाची केमिस्ट्री ही अफलातून आहे. त्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.जेनेलिया केवळ 15 वर्षांची असताना त्या दोघांची ओळख झाली होती. तेव्हा रितेश 24 वर्षांचा होता. जेनेलिया चा पाहिलं चित्रपट कसम प्यार की या सेटवर ते भेटले होते. रितेश हा एका मंत्र्याचा मुलगा आहे हे लहान जेनेलिया माहित होतं त्यामुळे ती त्याच्यापासून जरा दूरचं राहण्याचा प्रयत्न करत होती. तर हा फार घमंडी असेल अशी तिला वाटत होतं. त्यामुळे तिचं हे वागणं रितेशला फारच खटकत होतं. पण शूटिंग दरम्यान त्यांची मैत्री वाढू लागली. ते जेनेलियाच्या शाळेतील अभ्यासाविषयी गप्पा मारायचे. नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment, Marathi entertainment, Riteish Deshmukh