मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मोठ्या शहरात प्रेम मिळणं सोपं नाही..' प्रेमासाठी Rinku Rajguru पुन्हा होणार सैराट

अभिनेत्री रिंकू राजगुरू पुन्हा एकदा एका लव्हस्टोरीत दिसणार आहे.

  अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलीट हीट ठरत आहे. तिचे काही चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातच आता तिच्या आणखी एका सीरिजची तिने घोषणा केली आहे.

  रिंकूचा लवकरच '200 हल्ला बोल' हा ओटीटीवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात ती अमोल पालेकर, बरुण सोबती, उपेंद्र लिमये यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर आता आणखी एका सीरिजमध्येही ती दिसणार आहे.

  'अनकही कहानिया' (Ankahi Kahaniya) सीरिजमध्ये ती दिसणार आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली.

  नेटफ्लिक्सचा हा नवा प्रोजेक्ट असणार आहे. रिंकूसोबत कुणाल कपूर, झोया हुसेन हे कलाकारही दिसणार आहेत.

  तीन निरनिराळ्या स्टोरीज यात पाहायला मिळणार आहेत.

  त्यामुळे रिंकूच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरत आहे.

  रिंकूची ही नवी सिरीज पुढील महिन्यात 17 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर '200' हा चित्रपट 20 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Marathi entertainment, Rinku rajguru, Web series

  पुढील बातम्या