"2.0" मध्ये असा झाला रजनीकांत आणि अक्षयकुमारचा मेक'ओव्हर'

स्पेशल इफेक्ट्स स्टंट्स कसे शूट करण्यात आले हेही तुम्हाला या व्हिडिओत पाहण्यास मिळतील.

  • Share this:

26 आॅगस्ट : बाॅलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित रोबोट 2.0 सिनेमाचं मेकिंगचा व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध करण्यात आलाय.

या मेकिंग व्हिडिओमध्ये अक्षय आणि रजनीकांत यांचा मेकअप कसा करण्यात आला हे दाखवण्यात आलंय. तसंच स्पेशल इफेक्ट्स  स्टंट्स कसे शूट करण्यात आले हेही तुम्हाला या व्हिडिओत पाहण्यास मिळतील.

एवढंच नाहीतर या सिनेमाचे स्पेशल इफेक्टही धडाकेबाज आहे. या सिनेमाचं जगभरात प्रमोशन सुरू आहे या प्रमोशनाचा भाग म्हणून हा मेकिंगचा व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय.

First published: August 26, 2017, 7:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading