S M L

VIDEO :20 वर्षांनी स्टेजवर रेखाची अदाकारी, नृत्यानं आयफाचा माहोल झाला रंगीन

रेखानं मुकद्दर का सिकंदर सिनेमातल्या लतादीदींच्या आवाजातल्या एव्हरग्रीन गाण्यावर डान्स केला.

Sonali Deshpande | Updated On: Jun 25, 2018 11:20 AM IST

VIDEO :20 वर्षांनी स्टेजवर रेखाची अदाकारी, नृत्यानं आयफाचा माहोल झाला रंगीन

बँकाॅक, 25 जून : काल रात्री आयफा अॅवाॅर्डस 2018चा सोहळा रंगतदार झाला. बाॅलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी आपल्या परफाॅर्मन्सनी सोहळा देखणा केला. पण याला चार चाँद लावले ते अभिनेत्री रेखानं. 20 वर्षांनी रेखानं स्टेजवर आपला अनोखा अंदाज सादर केला.


The very evergreen #Rekha ji performed at the IIFA stage after 20 long years and we couldn't be more honoured to have her. . #IIFA2018

A post shared by IIFA Awards (@iifa) on

Loading...
Loading...

रेखानं मुकद्दर का सिकंदर सिनेमातल्या लतादीदींच्या आवाजातल्या एव्हरग्रीन गाण्यावर डान्स केला. सलाम ए इश्क या गाण्यावरच्या रेखाच्या नृत्यानं सगळा माहोल वेडाच झाला. आणि बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट सुरू होता.

And Finally The Wait is Over The Evergreen, breathtakingly beautiful, and forever redefining grace! Here's welcoming the queen of Bollywood #Rekha ji on the stage of #Iifa2018⁠ ⁠ @iifa

A post shared by TheRekhaFanclub (@therekhafanclub) on

याशिवाय रेखानं मुगल ए आझम, उमराव जान सिनेमांतल्या गाण्यावरही डान्स केला.

हेही वाचा

क्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं !

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या 4 जागांसाठी आज मतदान

LIVE मुसळधार पावसामुळे मुंबईचे हाल, सखल भागात साचलं पाणी, रेल्वे रूळ पाण्याखाली

आयफा पुरस्कार 2018

सर्वोत्कृष्ट चित्रपट - तुम्हारी सुलू

सर्वोत्कृष्ट अभिनेता - इरफान खान ( हिंदी मीडियम)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी ( मॉम )

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - नवाझुद्दिन सिद्दिकी ( मॉम)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - मेहेर वीज ( सिक्रेट सुपरस्टार)

सर्वोत्कृष्ट पटकथा- नितेश तिवारी, श्रेयस जैन ( बरेली की बर्फी)

सर्वोत्कृष्ट कथा- अमित मसूरकर (न्यूटन)

स्टाईल आयकॉन ऑफ द इयर - कृती सनोन

विशेष पुरस्कार - अनुपम खेर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 10:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close