Elec-widget

बाॅलिवूडकरांनी दिला रीमा लागूंना अखेरचा निरोप

बाॅलिवूडकरांनी दिला रीमा लागूंना अखेरचा निरोप

  • Share this:

बॉलीवूडची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.  रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या ५९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बाॅलिवडूच्या दिग्गजांसह इतर कलाकारांनी हजेरी लावली होती. (All images by Yogen Shah)

 Dज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. रिमा लागू यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. वयाच्या ५९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बाॅलिवडूच्या दिग्गजांसह इतर कलाकारांनी हजेरी लावली होती. (All images by Yogen Shah)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2017 09:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...