Home /News /entertainment /

OMG: Rashmika सोबत जे घडायचं नव्हतं ते घडलं? झाली Oops Momentची शिकार

OMG: Rashmika सोबत जे घडायचं नव्हतं ते घडलं? झाली Oops Momentची शिकार

नॅशनल क्रश समजल्या जाणाऱ्या रश्मिकाचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. त्यामुळे तिच्यावर अनेक कॅमेरांची नजर असते. अशातच रश्मिका ऊप्स मोमेंटची शिकार ठरली आहे.

    मुंबई, 1 फेब्रुवारी: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या खूप चर्चेत आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' (Pushpa The Rise) चित्रपटाला आणि त्यातील रश्मीकाच्या अभिनयाला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. नॅशनल क्रश समजल्या जाणाऱ्या रश्मिकाचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. त्यामुळे तिच्यावर अनेक कॅमेरांची नजर असते. अशातच रश्मिका ऊप्स मोमेंटची शिकार ठरली आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा हेडलाईन्समध्ये आली आहे. एका मुलाखतीवेळी ऊप्स मोमेंटची शिकार रश्मिका नुकतेच एका लाईव्ह कार्यक्रमात दिसली होती. यावळी तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता आणि यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. परंतु, यावेळी अशी एक घटना घडली जी व्हायला नको होती. या इव्हेंट दरम्यान ती ऊप्स मोमेंटची शिकार झाली. यानंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चर्चा सुरू असताना रश्मिका आपल्या पायांची पोजिशन बदलत होती. यावेळी ती बार्डरोब मॉलफंक्शनची शिकार ठरली. सोशल मीडियावर तिचे हे फोटो आणि व्हिडिओ शेअर झाल्याने तिला लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. परंतु, यावर तिने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. वाचा-वयाच्या 52व्या वर्षी सलमानच्या अभिनेत्रीचा Bold लुक,स्विमिंग पुलमधील Photo Viral ‘पुष्पा’ ब्लॉकबस्टर ! रश्मिका मंदाना आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाला जगभरातील चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. रश्मिका या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली असून ती अल्लू अर्जूनची प्रेमिका आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत असून चित्रपटातील गाणी आणि तिच्या नृत्याचीही चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. 'पुष्पा'च्या यशानंतर रश्मिकाचा चाहता वर्गही खूप वाढला आहे. वाचा-सायली संजीव या कारणामुळे झाली बर्थडेला भावुक, फोटो शेअर करत म्हणाली.. 6 वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर डेब्यू रश्मिका मंदाना हिने 6 वर्षांपूर्वी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. 2016 मध्ये तिचा पहिला चित्रपट 'किरिक पार्टी' प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2018 मध्ये 'चलो' मधून तिने तेलगू सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले. त्यानंतर रश्मिकाचा 'डिअर कॉम्रेड' हा चित्रपट खूप गाजला. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत होता. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच आवडली. त्यानंतर त्यांनी 'गीता गोविंदम' (geetha govindam) या चित्रपटातही एकत्र काम केले. आता रश्मिका बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार आहे. लवकरच ती सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) सोबत 'मिशन मजनू' (Mission Majnu) मध्ये दिसणार आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Rashmika mandanna

    पुढील बातम्या