S M L

रणवीर-दीपिका जून-जुलैमध्ये लग्नबंधनात, करणार डेस्टिनेशन वेडिंग!

दोघांना समुद्रकिनारा पसंत आहे. तेव्हा असंच एखादं ठिकाण या लग्नासाठी असेल. लग्नात अगदी जवळचे नातलग, मित्रमैत्रिणी उपस्थित असतील.

Sonali Deshpande | Updated On: Feb 8, 2018 05:55 PM IST

रणवीर-दीपिका जून-जुलैमध्ये लग्नबंधनात, करणार डेस्टिनेशन वेडिंग!

08 फेब्रुवारी : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण बरीच वर्ष डेटिंग करतायत. आता दोघं कधी लग्नाच्या बंधनात अडकणार, हा प्रश्न तमाम फॅन्सना पडलाय. तर सूत्रांच्या माहितीनुसार दोघं यावर्षी जून-जुलैमध्ये लग्न करणार आहेत. लग्नाची तयारीही सुरू झालीय म्हणे.

दोघं डेस्टिनेशन लग्न करणार आहेत. दोघांना समुद्रकिनारा पसंत आहे. तेव्हा असंच एखादं ठिकाण या लग्नासाठी असेल. लग्नात अगदी जवळचे नातलग, मित्रमैत्रिणी उपस्थित असतील. दोघांच्या घरी दोघांना पसंती आहे. त्यामुळे दोन्ही घरांमध्ये लग्नाची तयारी सुरू झालीय.

लग्नानंतर रिसेप्शन मुंबई आणि बंगलोर इथे असेल. त्यावेळी बाॅलिवूड हजर असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2018 05:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close