प्रेक्षकांच्या रिअॅक्शन्स पाहण्यासाठी 'सिंबा'ने लढवली अशी शक्कल

प्रेक्षकांच्या रिअॅक्शन्स पाहण्यासाठी 'सिंबा'ने लढवली अशी शक्कल

रणवीर सिंगचा सिंबा चित्रपट प्रेक्षकांना आवडत असल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांच्या रिअॅक्शन्स पाहण्यासाठी रणवीरने अतरंगी पद्धत अवलंबली आहे.

  • Share this:

बॉलिवूडमधील अभिनेता रणवीर सिंग नेहमीच त्याच्या अतरंगीपणामुळे ओळखला जातो. सध्या त्याचा सिंबा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाची सर्वत्र चर्चा असताना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी रणवीरने तोंड लपवून सिनेमागृहात एण्ट्री घेतली.

नुकताच हनिमूनहून भारतात परतल्यानंतर रणवीरला प्रेक्षकांच्या रिअॅक्शन्स पाहण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून तोंडावर काळा कपडा बांधून सरळ थिएटरमध्ये त्याने एण्ट्री घेतली.

नुकताच हनिमूनहून भारतात परतल्यानंतर रणवीरला प्रेक्षकांच्या रिअॅक्शन्स पाहण्याचा मोह आवरता आला नाही. म्ङणून तोंडावर काळा कपडा बांधून सरळ थिएटरमध्ये त्याने एण्ट्री घेतली.

रणवीर सिंगने मुंबईच्या गेइटी गॅलक्सी थिएटरमध्ये जाऊन फॅन्सच्या रिअॅक्शन्स लपून-छपून पाहिल्या.

रणवीर सिंगने मुंबईच्या गेइटी गॅलक्सी थिएटरमध्ये जाऊन फॅन्सच्या रिअॅक्शन्स लपून-छपून पाहिल्या.

रणवीर सिंग प्रेक्षकांच्या रिअॅक्शन्स पाहत असताना जास्त वेळ त्याला ओळख लपवता आली नाही. कारण सिनेमागृहातील एका फॅनने रणवीरला ओळखलं आणि त्यानंतर पडद्यावरच्या सिंबाला समोर पाहिल्यामुळे फॅन्सना प्रचंड आनंद झाला.

रणवीर सिंग प्रेक्षकांच्या रिअॅक्शन पाहत असताना जास्त वेळ त्याला ओळख लपवता आली नाही. कारण सिनेमागृहातील एका फॅनने रणवीरला ओळखलं आणि त्यानंतर पडद्यावरच्या सिंबाला समोर पाहिल्यामुळे फॅन्सना प्रचंड आनंद झाला.

रणवीर सिंगने याआधीही प्रेक्षकांच्या रिअॅक्शन पाहण्यासाठी सिनेमागृहात अशी अचानक एण्ट्री घेतली आहे.

रणवीर सिंगने याआधीही प्रेक्षकांच्या रिअॅक्शन पाहण्यासाठी सिनेमागृहात अशी अचानक एण्ट्री घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2019 01:03 PM IST

ताज्या बातम्या