लाखो रुपये खर्च करून ‘या’ ठिकाणाहून जेवण ऑर्डर करतात बॉलिवूड स्टार्स

बॉलिवूड सेलिब्रिटीच्या डाएट प्लान विषयी अनेकांना कुतूहल असतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 03:43 PM IST

लाखो रुपये खर्च करून ‘या’ ठिकाणाहून जेवण ऑर्डर करतात बॉलिवूड स्टार्स

मुंबई, 1 ऑगस्ट : बॉलिवूड सेलिब्रिटी शूटिंगच्या बिझी शेड्यूमध्येही स्वतःला फिट ठेवतात. मग हे सेलिब्रिटी नक्की कशा प्रकारचं जेवणं घेतात. दिवसभर काय खातात. असं कोण आहे जे त्यांच्या डाएटची काळजी घेतं. यासाठी त्यांच्याकडे फिटनेस ट्रेनर्स तर असतात मात्र याशिवाय आता त्यांच्या डाएटविषयी नवा खुलासा झाला आहे. यामुळे सेलेब्स त्यांची डाएट प्लान कशाप्रकारे मेंटेन करतात हे समोर आलं आहे. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, अर्जुन कपूर अशा एका सर्व्हीसकडून जेवण मागवतात. जे त्यांच्या हेल्दी डाएटची काळजी घेतात.

Love Breakups Zindagi ! आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा घटस्फोट

बॉलिवूड सेलिब्रिटीच्या डाएट प्लान विषयी अनेकांना कुतूहल असतं. तर त्यासाठी अशी एक सर्व्हीस आहे जे या सेलिब्रिटींना फुड सप्लाय करतात. Pod Supply असं या सर्व्हीसचं नाव आहे. ही एक मील सर्व्हीस आहे. जे या सेलिब्रिटींच्या हेल्दी फुडसाठी लाखो रुपये चार्ज घेतात. साठी लाखो रुपये चार्ज घेतात. ‘83’ च्या शूटिंग शेड्यूल दरम्यान रणवीर सिंह याचं सर्व्हिसमधून जेवण ऑर्डर खातो. तर अभिनेता आदित्य रॉयनं सुद्धा मलंगच्या शेड्यूलवेळी इथूनच टीफिन सर्व्हिस घेतो. खिलाडी अक्षय कुमार आणि अनिल कुमार हे सुद्धा शूटिंग दरम्यान या ठीकाणचंच जेवण घेणं पसंत करतात.

मीना कुमारी यांना खरंच तिहेरी तलाक देण्यात आला होता का?

Loading...

आता बॉलिवूडकर तर जेवणासाठी एवढा पैसा खर्च करतात मात्र सामान्य लोकांना हे शक्य नाही. त्यामुळे आता सामान्य लोकांसाठी पॉड सप्लाय लवकरच लाइट सर्व्हिस सुरू करण्याच्या तयारीत आहेत. ज्यामुळे सामान्य लोकही त्यांच्या आवडत्या सेलेब्सप्रमाणे हेल्दी डाएट घेऊ शकणार आहेत. जे लोक त्यांच्या डाएटबाबत खूप जागरूक आहेत मात्र त्याच्याकडे वेळ नाही अशा लोकांसाठी हे फायद्याचं ठरणार आहे.

बॉलिवूडमधील 'ही' 10 लोकप्रिय गाणी, जी आहेत मूळ पाकिस्तानी गाण्यांची कॉपी!

=====================================================================

दोस्ती आहे ना भाऊ! उंदीर आणि मांजराचा मस्तीचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...