Photos: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर

रणवीर आणि दीपिका लवकरच भारतात परत येणार. या वधूवरांच्या स्वागताला मुंबईतल्या रणवीरच्या घरावर रोषणाई केलीय.

News18 Lokmat | Updated On: Nov 16, 2018 10:13 AM IST

Photos: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर

बाॅलिवूडची हाॅट जोडी दीपिका-रणवीरचं कोकणी आणि सिंधी पद्धतीनं लग्न झालंं. त्यांचे लग्नाचे फोटोही शेअर झाले. आता सगळे वाट पाहतायत दोघं परत कधी येणार ते.

लवकरच ते भारतात परत येणार आहेत. दीपिकाच्या स्वागतासाठी रणवीरच्या मुंबईच्या घरावर रोषणाई आहे. अख्खं घर खूपच सुंदर नटलंय.

या दोघांवर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. अनुष्का शर्मानंही त्यांना शुभेच्छा देत म्हटलंय, सगळ्या जगाचा आनंद तुम्हाला मिळो. तुम्ही एकमेकांच्या प्रेमाचा नेहमीच आदर करत राहो.

Loading...

गेले आठवडाभर 12 फुलवाले दीपिकाच्या आवडत्या फुलांची सजावट करतायत. लीली आणि पांढऱ्या गुलाबांची सजावट केली जातेय. आतापर्यंत 8 हजार फुलं वापरली गेलीयत.

अशी माहिती कळली आहे की लग्न सोहळ्याला शाहरुख खान, फराह खान आणि संजय लीला भन्साळी उपस्थित होते. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार या रिसाॅर्टमध्ये दोघं उतरलेत, त्याला 75 रुम्स आहेत. 4 रेस्तराँ आणि बार आहेत. शिवाय 4 कान्फरन्स रूम्स, एक स्पा, इनडोर स्विमिंग पूलही आहे.

मुंबईत सध्या ते दीपिकाच्या प्रभादेवीच्या घरी राहणार आहेत. लग्नात दोघांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वहात होता.

सूत्रांच्या माहितीनुसार दोघंही 18 नोव्हेंबरला परतणार आहेत. अगोदर बंगळुरू आणि नंतर 28 नोव्हेंबरला गँड हयात इथे लग्नाचं रिसेप्शन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2018 10:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...