रणवीर सिंहचे 'हे' फोटो पाहिल्यावर तुम्हालाही आवरणार नाही हसू

नुकतेच रणवीरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले.

Megha Jethe | News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 02:33 PM IST

रणवीर सिंहचे 'हे' फोटो पाहिल्यावर तुम्हालाही आवरणार नाही हसू

बॉलिवूडचा सिंबा रणवीर सिंह आपल्या अनेख्या फॅशन आणि मस्तीखोर स्वभावासाठी सगळीकडे परिचित आहे. नुकतंच रणवीरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये रणवीर खूपच 'फनी लूक'मध्ये दिसत आहे. त्याचा हा लूक एखाद्या मीम्ससारखा दिसत असून तो स्वतःही अशाप्रकारच्या पोझ देताना दिसत आहे.

बॉलिवूडचा सिंबा रणवीर सिंह आपल्या अनोखी फॅशन आणि मस्तीखोर स्वभावासाठी सगळीकडे परिचित आहे. नुकतेच रणवीरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये रणवीर खूपच 'फनी लूक'मध्ये आहे. त्याचा हा लूक एखाद्या मीम्ससारखा असून तो स्वतःही अशाप्रकारच्या पोझ देताना दिसत आहे.


या फोटोशूटसाठी रणवीरनं पिवळ्या रंगाचा थ्री पीस सूट घातला होता. तसंच पिवळ्या रंगाचा चष्मासुद्धा लावला आहे. मात्र फोटो शेअर करताना रणवीरनं या फोटोंना कोणतही कॅप्शन दिलेलं नाही पण त्यामुळे काही फारसा फरक पडला नाही चाहत्यांसाठी 'रणवीर के बस एक्सप्रेशन्स काफी हैं'

या फोटोशूटसाठी रणवीरनं पिवळ्या रंगाचा थ्री पीस सूट घातला होता. तसेच पिवळ्या रंगाचा चष्मासुद्धा लावला आहे. मात्र फोटो शेअर करताना रणवीरनं या फोटोंना कोणतही कॅप्शन दिलेलं नाही पण त्यामुळे काही फारसा फरक पडलेला नाही चाहत्यांसाठी 'रणवीर के बस एक्सप्रेशन्स काफी हैं'


रणवीर नेहमीच एकदम विचित्र अंदाजात दिसतो. मग तो कोणता इव्हेंट असो वा पार्टी त्याचा हटके लूक नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. पण कामाच्या वेळी मात्र तो प्रत्येक गोष्ट गांभर्यानं करत असतो.

रणवीर नेहमीच एकदम विचित्र अंदाजात दिसतो. मग तो कोणता इव्हेंट असो वा पार्टी त्याचा हटके लूक नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. पण कामाच्या वेळी मात्र तो प्रत्येक गोष्ट गांभर्यानं करत असतो.

Loading...


रणवीरचे पद्मावत, सिंबा आणि गली बॉय हे तिन्ही सिनेमे एकामागोमाग एक सुपरहिट राहीले आहेत. सध्या तो क्रिकेटर कपिल देव यांच्या बायोपिक '83'ची तयारी करत आहे.

रणवीरचे पद्मावत, सिंबा आणि गली बॉय हे तिन्ही सिनेमे एकामागोमाग एक सुपरहिट ठरले. सध्या तो भारतीय क्रिकेटर कपिल देव यांच्या बायोपिक '83'ची तयारी करत आहे.


या सिनेमात रणवीर सिंह कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच धर्मशाला येथे कपिल यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतानाही तो दिसला. यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या सिनेमात रणवीर सिंह कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच धर्मशाला येथे कपिल यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतानाही तो दिसला. यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


1983मध्ये भारतीय क्रिकेट संघानं पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. यावरच '83' सिनेमाची कथा बेतली आहे. रणवीर शिवाय बॉलिवूडमध्ये अन्य नावाजलेले कलाकारही या सिनेमात झळकणार आहेत.

1983मध्ये भारतीय क्रिकेट संघानं  कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. यावरच '83' सिनेमाची कथा बेतली आहे. रणवीर व्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये अन्य नावाजलेले कलाकारही या सिनेमात झळकणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...