दीपिकाची हॉट स्टाइल, कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही रणवीर

दीपिकाच्या लेटेस्ट पोस्टवर रणवीरनं एखाद्या क्रेझी फॅनप्रमाणं कमेंट केल्या आहेत.

  • Share this:

बॉलिवूडचं हिट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणनं नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. पण लग्नच्या आधी सोशल मीडियावर दिसणारी त्यांच्यातील क्यूट केमिस्ट्री अद्याप कायम आहे.

लग्नानंतर दीपिका भलेही रणवीरची पत्नी झाली असली तरीही तिच्या प्रती रणवीरला असलेली चाहत्याची भावना आजही तशीच कायम आहे आणि हे दीपिकानं नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसून आलं.

लग्नानंतर दीपिका भलेही रणवीरची पत्नी झाली असली तरीही तिच्या प्रती रणवीरला असलेली चाहत्याची भावना आजही तशीच कायम आहे आणि हे दीपिकानं नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसून आलं.

दीपिकाच्या लेटेस्ट पोस्टवर रणवीरनं एखाद्या क्रेझी फॅनप्रमाणं कमेंट केल्या आहेत.

दीपिकाच्या लेटेस्ट पोस्टवर रणवीरनं एखाद्या क्रेझी फॅनप्रमाणं कमेंट केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी दीपिकानं रेडिश ऑरेंज रंगांच्या ड्रेसमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. जे पाहिल्यावर रणवीर सुद्धा त्यावर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.

दीपिकानं हे फोटो शेअर करताना लिहिलं, लाल हा एक असा रंग आहे जो पाहिल्यावर लोक आकर्षित आणि उत्तेजित होतात. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात हे सर्व आज माझ्यासोबत होत आहे.

दीपिकाच्या या फोटोंवर रणवीरच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. एका फोटोवर त्यानं लिहिलं, हो आणि हे सर्व आता माझ्यासोबतही होत आहे.

दुसऱ्या एका फोटोवर रणवीरनं लाल रंगाला स्पिरिट कलर म्हटलं आहे. तर आणखी एका कमेंटमध्ये त्यानं त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 12:14 PM IST

ताज्या बातम्या